बाराव्या शतकात सर्वज्ञ श्रीचक्रधर प्रभूंनी अखिल मानवमात्राचा उद्धार करण्यासाठी महानुभव पंथाची स्थापना केली सप्त व्यसने निषेध, अहिंसा आणि नित्य मूल्यात्मक जीवन जगण्याचा प्रभावी मार्ग समाजासाठी निर्देशित केला.
आमचे उपक्रम (Programs & Activities)
नित्य उपासना व ग्रंथपठण
- लीळाचरित्र, भगवद्गीता आणि सूत्रपाठ या ग्रंथाचे पठण.
साप्ताहिक सत्संग
- रविवारी सायं. 6:30 ते 8:00 — प्रवचन, भजन संग कीर्तन.
बाल संस्कार शिबिर
- संस्कार, प्रार्थना, कथा-कीर्तन आणि नीती मूल्यात्मक शिक्षण.
युवा मंच
- सेवादास्य, ग्रंथचर्चा, व्यक्तिमत्व विकास.
अन्नदान/सेवा मोहिमा
- अन्नदान, संत साधकांची सेवा सुश्रुषा.
पर्यटन/तीर्थयात्रा
- वार्षिक धार्मिक तीर्थयात्रेचे आयोजन
ग्रंथालय
- महानुभाव पंथीय व धर्मग्रंथ उपलब्ध.
🌼 रक्षिता प्रभु समर्थ
श्रीगोविंद प्रभु सेवा मंडळ, पनवेल आयोजित
🌺 ९०४ वा श्रीचक्रपाणि प्रभू अवतरण दिन सोहळा
📅 बुधवार, दि. १५ ऑक्टोबर २०२५
🕕 सायं. ६.०० ते ९.०० वा.
🕕 सायं. ६.०० ते ९.०० वा.
📍 स्थळ: श्रीकृष्ण ज्ञानमंदिर, प्लॉट नं. १३A, सेक्टर ५A, शंकरा आय हॉस्पिटल शेजारी, नवीन पनवेल (पू.)
✨ ईश्वरीय धर्मवार्ता
महात्मा श्री सुरेशराज राहेरकर
(महानुभाव आश्रम, तरडगाव, जिल्हा सातारा)
✨ अर्चनविधी
प. से. श्री. रावसाहेब जाधव
🔹 कार्यक्रमणिका
- सायं. ६.०० ते ९.००
- देवपूजा व प्रसाद वंदन
- ईश्वरीय धर्मवार्ता
- निरूपण
- महाआरती
- ऊपहार व महाप्रसाद
महाप्रसाद सेवा
प. से. श्री. प्रदिप वाघमारे आणि परिवार
📞 संपर्क
९१५२२९८३६६ / ८०९७५३७६२९ / ७०३९०८८२१४
सर्व सद्भक्तांनी उपस्थित राहून या मंगलमय अवसराचा लाभ घ्यावा!
सर्व सद्भक्तांनी उपस्थित राहून या मंगलमय अवसराचा लाभ घ्यावा!